1-Sep-2011,

Times of India, Pune 

Mandals to put blood donors' directory online

PUNE: Several Ganapati mandals in the city participate in blood donation activity with enthusiasm. Most of these mandals maintain directories of the blood groups of their volunteers. Now, these directories of donors and their blood groups will all go online. Sending an SMS or logging in on the online portal is all that a mandal need to do to access information of their donors and reach out to them in need.


Read the full story at .. http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Mandals-to-put-blood-donors-directory-online/articleshow/9829140.cms

4-Jun-2011,

Sakal, Pune

Move to create blood donors’ database
Reporter
Saturday, June 04, 2011 AT 05:25 PM (IST)
PUNE: The Indian Society of Blood Transfusion and Immunohematology (ISBTI) has started a special initiative on the occasion of National Blood Donor Month, falling in June. International Blood Donor’s Day is observed on June 14. The Pune chapter of ISBTI along with Arogyamitra.com will prepare a list of blood donors in the city.


Read the full story at .. http://www.sakaaltimes.com/SakaalTimesBeta/20110604/5185912822050777595.htm

11-Apr-2011,

Maharashtra Times

एसएमएस करून देणार बाळाला लस देण्याची आठवण
11 Apr 2011, 0709 hrs IST 
 

म. टा. प्रतिनिधी

लहान मुलांचे लसीकरण करून घेण्याविषयीचे 'एसएमएस अलर्ट' आता २००९ नंतर जन्मलेल्या बालकांच्या पालकांना मिळणार आहे. त्यासाठी पालकांनी AROGYA spaceVACC असा एसएमएस +९१९२४६३५६७६५ या क्रमांकावर पाठविण्याचे आवाहन, हायटेक मेडिकल इन्फॉर्मेशन सव्हिर्सेसच्या डॉ. राजीव जोशी यांनी केले आहे. 

8-Apr-2011,

Sakaal

लसीकरणाचे स्मरण आता "एसएमएस'द्वारे
सकाळ वृत्तसेवा
Friday, April 08, 2011 AT 12:45 AM (IST)
Tags: dose,   sms,   health,   pune

पुणे - लहान मुलांचे लसीकरण आणि गरोदर महिलांच्या तपासणीच्या तारखा लक्षात राहिल्या नाहीत तरी काळजी करण्याचे कारण नाही. त्याची आठवण करून देणारी मोफत "एसएमएस' सेवा आता सुरू झाली आहे. हायटेक मेडिकल इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस यांच्या वतीने ही सेवा सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती संचालक डॉ. राजीव जोशी यांनी दिली.

 

11-Oct-2010,

The Times of India

 City doctors go online to reach out to patients



PUNE: Be it sending alerts to patients for a scheduled vaccine, texting a reminder for a quarterly visit or a periodic investigation, more and more city doctors have started to utilise information technology (IT) to enhance patient care, thanks to a new website. 

Read the full story at .. http://timesofindia.indiatimes.com/city/pune/City-doctors-go-online-to-reach-out-to-patients/articleshow/6725994.cms

 

 8-Oct-2010,

 Global Marathi

 आरोग्यासाठी तंत्रज्ञान

GlobalMarathi
Friday, October 08, 2010 AT 12:20 PM (IST)
आजच्या काळात नियमित वैद्यकीय तपासण्या हा जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. पण कार्यबाहुल्यामुळे त्यात चालढकल होते. नियमित तपासण्या करणे मनात असूनही विसरल्या जातात. त्यातून गुंतागुंत निर्माण होते आणि उपचारासाठी जास्त वेळ आणि पैसा खर्च होतो. हे सर्व टाळण्यासाठी आणि रुग्णांना अधिक चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी www.arogyamitra.com हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे.




25-Aug-2010,

'Sakaal' newspaper, Pune

"एसएमएस'द्वारे आरोग्य तपासणीचा "रिमाइंडर'
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, August 25, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: sms,   mobile,   health,   pune
पुणे - "एसएमएस'च्या माध्यमातून रुग्णांना नियमित आरोग्य तपासणीची आठवण करून देणारी अद्ययावत संगणक प्रणाली पुण्यात विकसित करण्यात आली आहे. लहान मुलांचे लसीकरण, गर्भवती, मधुमेह, हृदयविकाराचे रुग्णांना नियमित तपासणीचे स्मरण करून देऊन आजारातील संभाव्य गुंतागुंत टाळणे हा या संगणकप्रणालीचा मुख्य उद्देश आहे.

 

 © 2010, HITECH MIS Pvt Ltd, 1416 Sadashiv Peth, Pune 411 030, India.

 
Make a Free Website with Yola.